6-DAY ऑनलाईन शेअर मार्केट ची बाराखडी
शेअर मार्केट मध्ये प्रॉफिट कमवायचा आहे?
शिका प्रॉफिट कमवायचा सर्वात सोप्या आधुनिक पद्धती
घर बसल्या मिळवा शेअर मार्केट ची बाराखडी शिका कोर्स अगदी 299 रुपयांमध्ये
कोर्स तारीख: 11 MAY 2025
वार:- सोमवार – शनिवार
मूळ किंमत ₹ 2999 | Limited Time Offer
आत्ताच बुक करा फक्त 299 रु मध्ये
ऑफर संपण्यासाठी राहिलेला वेळ

Hitendra Chaudhari
B.A.D.Ed.M.B.A(Fin/Hr) Founder & CEO
प्रत्येक व्यक्ती साठी शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करून पैसे कमवणे ही काळाची गरज झालेली आहे. आपण जर youtube बघून telegram चॅनेल च्या कॉल व टिप्स पाहून अथवा अंदाजे ट्रेडिंग करत असला तर तुम्ही तुमच्या वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहेत म्हणजे loss करत आहात.
टी.व्ही बघून, न्यूजपेपर वाचून, लोकांच्या सल्ल्याने अथवा कॉल्स, टीप इत्यादी. यामुळे आपल्याला अपेक्षित प्रॉफिट मिळत नाही.
आणि तुम्ही शेअर ट्रेडिंग शिकायचे ठरवले तरी तुमचे जेवढे ट्रेडिंग बजेट असते तेवढे तर शेअर ट्रेडिंग क्लास फी मागतात. अशा कारणांमुळे आपण शेअर मार्केट चा क्लास करू शकत नाही.
पण शेअर ट्रेडिंग वाटते तेवढी अवघड नाही, तुम्ही सहजरीत्या ट्रेडिंग करू शकतात. आणि त्यामुळेच मी माझ्या 11 वर्ष शेअर ट्रेडिंग चा अनुभव तुमच्या साठी अगदी सोप्या भाषेत तयार करून आणलाय “ऑनलाईन शेअर मार्केट ची बाराखडी शिका” या 6 दिवसाच्या कोर्स च्या माध्यमातून लिमिटेड सीट, त्वरित बुक करा.
प्रॉफिट कमवण्याचे 7 सिस्टीम
✅ डिमांड आणि सप्लाय झोन ओळखण्याची सिस्टीम.
✅ FII व DII Buying सिस्टीम.
✅ तुमचा अचूक Profitable ट्रेड कसा शोधायचा याचे मार्गदर्शन.
✅ Money Management प्रमाणे ट्रेडिंग करण्याची सिस्टीम.
✅ ट्रेडिंग करतांना Mind Management System.
✅ मार्केट प्लेअर चे ट्रेड ओळखण्याची सिस्टीम.
✅ Technical आणि Fundamental Analysis.
✅ Trading psychology with focus.
6-DAY ऑनलाईन शेअर मार्केट ची बाराखडी शिका कोर्स
6 दिवसात आपण काय पाहणार आहोत ?
विद्यार्थ्यांच्या कोर्स बद्दल प्रतिक्रिया
लोकांच्या कोर्स बद्दल प्रतिक्रिया
विद्यार्थ्यांच्या कोर्स बद्दल प्रतिक्रिया
कोर्स बद्दल खूप वेळा विचारलेले प्रश्न
कोर्स केव्हा सुरु होईल?
सहा दिवसाचा क्लास हा आपल्या ॲप मध्ये तुम्हाला मिळेल. सहा दिवसाच्या पूर्ण रेकॉर्डिंग त्यामध्ये कायमस्वरूपी उपलब्ध असणार आहेत.
कोर्स चे प्रमाणपत्र मिळेल का?
हो, आपल्याला कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल.
कोर्स Live आहे कि रेकॉर्ड केलेले व्हिडीओ आहेत?
उत्तम प्रश्न आहे, कोर्स संमिश्र आहे. सहा दिवसाच्या ॲपमध्ये रेकॉर्डिंग मिळतील.
शनिवारी रात्री आठ ते नऊ लाईव्ह सेमिनार मध्ये प्रश्नांची उत्तर दिले जातील, तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल.
माझा दिवसभर जॉब/व्यवसाय असतो, त्यामुळे मला केव्हा व्हिडीओ पाहता येतील?
हो तुम्हाला व्हिडीओ चे रेकॉर्डिंग ॲप मध्ये मिळतील. ते आपण दिवसभरात केव्हाही पाहू शकता, परंतु शनिवारी Live व्हिडीओ असल्यामुळे त्याचे रेकॉर्डिंग मिळणार नाही. आपल्याला तो व्हिडीओ Live च पहावा लागेल,,प्रश्न उत्तरे सेमिनार लाईव्ह राहील.
या कोर्स मधून मी काय अपेक्षा करू शकतो थोडक्यात सांगा ?
शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करायचे “आहे” किंवा “नाही” असे दोन पर्याय आहेत, गोंधळात राहण्यापेक्षा एक पर्याय निवडून एका बाजूला जाणे कधीही योग्यच. दोन्ही उत्तरे चांगली आहेत, कारण जर उत्तर “नाही” असेल आणि प्रॉफिट कमवायचा नसेल, तर जे आपण करताय ते करत रहा आणि Traditional पद्धतीने बँकेत पैसे जमा करण्यास आपला मार्ग मोकळा होईल. परंतु जर उत्तर “हो” असेल तर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काय काय करावे लागते याचे संपूर्ण ज्ञान मिळेल. परंतु कोणतेही एक उत्तर निवडण्यासाठी शेअरमार्केट ची बाराखडी हा कोर्सेस आपल्याला नक्कीच मदत करेल
आपले धन्यवाद आपण हे पेज वाचण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिलात,
मी जसे सुरुवातीला बोललो होतो, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेअर मार्केट ची बाराखडी हा कोर्से आपल्यासाठी गेम चेंजर होऊ शकते, योग्य वेळेस ट्रेडिंग ला सुरुवात करा आणि त्याचप्रमाणे जर ट्रेडिंग सुरु केली असेल तर योग्य मार्गदर्शनाने आणि अनुभवी व्यक्तीच्या साथीने उत्तम नफा मिळवा.
आताच बुक करून घ्या,
तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही कुणाकडे ही शेअर मार्केट चा क्लास केला तर ते कमीत कमी ₹20,000 ते ₹30,000 फी घेतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कुठल्या सेगमेंट मध्ये ट्रेड करायचा याची अशी आतील डिटेल माहितीसुद्धा देत नाही. त्यासाठी सध्या आम्ही हा 6 दिवसाचा कोर्स ज्याची किंमत बाहेर ₹ 2999/- आहे. (सोमवारच्या आधी रजिस्टर केल्यास) आम्ही फक्त ₹ 299/- मध्ये देत आहोत. म्हणजे एक वेळच्या बाहेरच्या जेवणाच्या थाळीपेक्षाही कमी.
त्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लीक करा आणि लिमिटेड जागा असल्यामुळे आपली जागा त्वरित बुक करा.
मूळ किंमत ₹ 2999 | Limited Time Offer
“आमच्या कडे डिमॅट अकाऊंट ओपन करा आणि शेअर मार्केटची बाराखडी कोर्स मोफत शिका”
आताच खाली दिलेल्या लिंकने Demat A/C ओपन करा आणि 6 दिवसाचा कोर्स अगदी मोफत मिळवा.